Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशएक्सचा डेटा झाला लिक! तब्बल २० कोटी यूझर्सची माहिती धोक्यात! सुरक्षित राहण्यासाठी...

एक्सचा डेटा झाला लिक! तब्बल २० कोटी यूझर्सची माहिती धोक्यात! सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी आधी करा

[ad_1]

सुरक्षित राहण्यासाठी हे काम त्वरित करा

तब्बल २० कोटी यूझर्सचा डेटा लीक झाल्याने यूझर्स स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही सुरक्षा टिप्स वापरून पाहू शकतात. यात पासवर्ड बदलणे, टू स्टेप व्हेरिफीकेशन, संशयास्पद ईमेल आणि मेसेजकडे दुर्लक्ष करणे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांनी ज्या डिव्हाइसवर लॉग इन केले आहे, त्यांची तपासणी करून तेथून आपली माहिती डिलिट करावी. या सोबतच मजबूत सुरक्षा आणि डेटा सुरक्षा पद्धती लागू करू शकतात आणि सुरक्षा ऑडिटकरून सायबर हल्ले रोखू शकता तसेच या बाबत जागरूकता वाढवू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments