Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनLakhat Ek Amcha Dada: ‘तुळजा’साठी लकी ठरली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका!...

Lakhat Ek Amcha Dada: ‘तुळजा’साठी लकी ठरली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका! अभिनेत्री दिशा परदेशीने सांगितला भन्नाट किस्सा

[ad_1]

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दिशा परदेशी ‘तुळजा’ ची भूमिका साकारत आहे. ‘तुळजा’ ही एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे. स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच समाजाची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व या जगात निर्माण करू शकेल. ती नम्र, सर्वांचा आदर करणारी आणि समजूतदार आहे. पण, गरज पडली तर, आरे ला कारे करणारी आहे. तुळजा श्रीमंत घरातली मुलगी आहे. तुळजाच्या घरात तिचे बाबा, मोठा भाऊ, लहान भाऊ आहेत सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे तिच्या दोन आई आहेत. तिचे बाबा आणि मोठा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. तुळजा लहानपणापासून अभ्यासात चांगली असल्याकारणाने घरच्यांनीच निर्णय घेतला की, तिला डॉक्टर बनवायचं. म्हणूनच तिला गावाबाहेर पुणे शहरात एम.बी.बी.एसची तयारी करायला पाठवतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments