Saturday, September 26, 2026
Homeक्रीडाJohn Cena : डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाची निवृत्तीची घोषणा; जाणून घ्या कधी...

John Cena : डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाची निवृत्तीची घोषणा; जाणून घ्या कधी आणि कुठे खेळणार शेवटचा सामना?

[ad_1]

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, ‘तुम्हाला मिस करेन चॅम्पियन. “त्याला आधीच खूप मिस केले आहे. मला विश्वासच बसत नाही की हे खरे आहे,” असं दुसऱ्या युजरने लिहिले आहे. “जॉन सीनाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! सीनाशिवाय डब्ल्यूडब्ल्यूई पाहणे कठीण असेल”, असे एका युजरने लिहिले आहे. काहींनी लिहिले आहे की, “मला खात्री आहे की, तो पुन्हा येईल”.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments