Explainer : ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या झंझावाती विजयाचा अन्वयार्थ काय? यूकेसमोर सध्या कोणती आहेत आव्हाने?

0
17
Explainer : ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या झंझावाती विजयाचा अन्वयार्थ काय? यूकेसमोर सध्या कोणती आहेत आव्हाने?

४ जुलै रोजी ब्रिटिश मतदारांनी लेबर पार्टीच्या बाजूने प्रचंड बहुमत देऊन आपला निर्णय दिला. ब्रिटनच्या इतिहासात लेबर पार्टीच्या अशा विजयाची नोंद फक्त तीन वेळा,  क्लेमेंट ॲटलीच्या नेतृत्वाखाली १९४५ साली, टोनी ब्लेअरच्या नेतृत्वाखाली १९९७ साली आणि आता कीर स्टाररच्या नेतृत्वाखाली झाली आहे.

Source link