Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रMLC Election 2024 : मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीने काँग्रेसची सीट धोक्यात? शिंदे गटाचा...

MLC Election 2024 : मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीने काँग्रेसची सीट धोक्यात? शिंदे गटाचा मोठा दावा; कसे आहे मतांचे गणित?

[ad_1]

कसे आहे सध्याचे संख्याबळ? –

महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांकडे ६५ आमदार आहेत. तर त्यांना पाठिंबा देऊ शकणाऱ्या अपक्ष आणि मित्र पक्षांकडे ९. तर महायुतीमध्ये भाजप व मित्रपक्ष ११०, राष्ट्रवादी ४३ आणि शिवसेना ४८ असे एकूण २०१ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला २५ मतांची गरज आहे. हे पाहिल्यास महायुतीचे ८ उमेदवार नक्कीच निवडून येऊ शकतात. परंतू, तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला ४ मतांची गरज आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोण फुटतो, यावर हे गणित ठरणार आहे. नार्वेकरांनी महायुतीची मते फोडली तर महायुतीला ७ जागा जिंकता येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments