Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनSubodh Bhave: मालिकेमध्ये एआयचा वापर केल्यामुळे झाली टीका; सुबोध भावेनं दिलं सडेतोड...

Subodh Bhave: मालिकेमध्ये एआयचा वापर केल्यामुळे झाली टीका; सुबोध भावेनं दिलं सडेतोड उत्तर! म्हणाले…

[ad_1]

मला शहाणपणा शिकवू नका!

‘तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोटावर पाय वगैरे हा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरचा शहाणपणा मला कुणी शिकवू नका. मी देखील अनेक गोष्टी सोडून, त्याग करून इथे कलाकार म्हणून काम करत आहे. माझ्याकडे इतर हजार व्यवसाय नाहीत. मी केवळ अभिनयावरच जगणारा माणूस आहे. त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करतच राहणार. माझ्या एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन कलाकारांच्या पोटावर पाय येतोय हा शहाणपणा मला तरी शिकवू नका. मी इथे अभिनय करायला आलो आहे आणि जिवंत असेपर्यंत अभिनय करणार’, अशा कडक शब्दांत सुबोध भावे यांनी टीका करणाऱ्यांना साडेतोर उत्तर दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments