Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather Update : राज्यात आज 'या' ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD...

Maharashtra weather Update : राज्यात आज ‘या’ ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD नं दिला हा महत्वाचा इशारा

[ad_1]

Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार पालघर, ठाणे तर उद्या नाशिक व ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात ६ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याने पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments