Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रCar Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ टायर फुटल्यानं भीषण अपघात, 5 जणांचा...

Car Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ टायर फुटल्यानं भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

[ad_1]

Pune Solapur Highway Accident : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर २ येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ब्रिझा गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडी तीन ते चार पलटी मारून एका खांबावर आदळली. यात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments