Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रpune metro escalator accident : भयंकर! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना...

pune metro escalator accident : भयंकर! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू

[ad_1]

या प्रकरणी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. मनोज कुमार यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मनोज कुमार या प्रवाशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवालावरून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या प्रवाशाला काही आजार होता का, याचाही तपास पोलिस करणार आहे. तसेच मेट्रो स्थानकातील सीसीटीव्ही देखील पोलिस तपासणार आहेत. मृत मनोज कुमार याच्या भावाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments