Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनArjun Kapoor: मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष

Arjun Kapoor: मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

मलायका एकटी गेली फिरायला

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा ही बालीला फिरायला गेल्याचे पाहायला मिळाले. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. तसेच त्यानंतर ती लंडनला देखील गेली होती. सर्व फोटोंमध्ये मलायका एकटी दिसत होती. त्यामुळे अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच दोघे सोशल मीडियावर करत असलेल्या पोस्ट देखील अतिशय वेदनादायक असल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप दोघांनीहीयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहते सतत त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments