Sunday, September 27, 2026
HomeमनोरंजनOTT Releases: मराठी ओटीटीवर ‘झकास फ्रायडे'; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी चित्रपट! कधी...

OTT Releases: मराठी ओटीटीवर ‘झकास फ्रायडे’; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या..

[ad_1]

घिल्ली (धडाकेबाज घिल्ली)

साऊथचा मेगास्टार विजय थलापती आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा तमिळ चित्रपट ‘घिल्ली’ने बॉक्स ऑफिसवर त्याच्या ॲक्शन, रोमान्स आणि गाण्यांसह प्रचंड यश मिळवले होते. आता प्रेक्षकांना हा चित्रपट मराठीमध्ये पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धरणी यांनी केले असून, ही कथा वेलू या महत्त्वाकांक्षी कबड्डीपटूची आहे. हा खेळाडू प्रादेशिक कबड्डी खेळात भाग घेण्यासाठी मदुराईला आला होता, जिथे तो धनलक्ष्मीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या माणसापासून वाचवतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments