Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रViral News : पत्नीला रेड लाईट एरियात घेऊन गेला आणि म्हणाला, बार...

Viral News : पत्नीला रेड लाईट एरियात घेऊन गेला आणि म्हणाला, बार गर्ल तुझ्यापेक्षा जास्त…; पतीविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Mumbai Shocking News: पत्नीला रेड लाईट एरियात नेऊन तिला ‘बारबाला’ म्हणत तिला अपमानित केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपी पक्षाला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. तक्रारदार महिला दहिसरच्या कंदेरपाडा येथे राहते. वर्षभरापूर्वी तिचा आरोपीशी विवाह झाला होता. आरोपीने कार घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. तसेच तो तिला वारंवार ‘बारबाला’ म्हणत असे, असेही फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments