Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशsim card new rule : सिमकार्ड संबंधित 'हा' नियम तुम्हाला माहिती आहेत...

sim card new rule : सिमकार्ड संबंधित ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहेत का? उल्लंघन केल्यास २ लाख दंड आणि ३ वर्षांची शिक्षा

sim card new rule : सिमकार्ड संबंधित ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहेत का? उल्लंघन केल्यास २ लाख दंड आणि ३ वर्षांची शिक्षा

[ad_1]

९ पेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास २ लाख रुपयांचा दंड

दूरसंचार कायदा २०२३ २६ जूनपासून देशभरात लागू झाला आहे. DOT नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या आधारवरून फक्त ९ सिम खरेदी करू शकते. ९ पेक्षा जास्त सिमकार्ड बाळगल्यास, सुरवातीला ५० हजार रुपये दंड तर याचे वारंवार उल्लंघन केल्यास २ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने सिम मिळवल्यास ५० लाखांचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास तसेच चुकीच्या मार्गाने सिमकार्ड मिळवल्यास ५० लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांचा कारावासची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारशी किती सिम लिंक आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही सिम वापरत नसल्यास तुम्ही ते डिस्कनेक्ट देखील करू शकता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments