Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi : 'शॅडो पीएम' म्हणून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लोकसभेत...

Rahul Gandhi : ‘शॅडो पीएम’ म्हणून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लोकसभेत सांभाळणार ७ मोठ्या जबाबदऱ्या; वाचा

[ad_1]

७ . महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये भूमिका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्य दक्षता आयुक्त अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी जबाबदार असलेल्या समित्यांचे सदस्य देखील राहणार आहेत. या सोबतच विरोधी पक्षनेते हे सार्वजनिक लेखा, सार्वजनिक उपक्रम, अंदाज पत्रक आणि अनेक संयुक्त संसदीय समित्या यासारख्या महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य देखील असतात. लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांना वैधानिक मान्यता देण्यात आली असून संसदेतील विरोधी पक्षनेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम १९७७ अन्वये त्यांना वेतन व इतर काही सुविधा देण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments