Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रHC on Local Train : लोकल ट्रेन प्रवास करणाऱ्यांची अवस्था गुरांपेक्षाही वाईट,...

HC on Local Train : लोकल ट्रेन प्रवास करणाऱ्यांची अवस्था गुरांपेक्षाही वाईट, हे लज्जास्पद! मुंबई उच्च न्यायालयाची टीका

[ad_1]

HC says local train users carried worse than cattle : मुंबईतील लोकल ट्रेनमधील वाहतूक ही गुरांपेक्षा वाईट असल्याची टीका मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. तसेच लोकलच्या सेवेवर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत देखील कोर्टानं व्यक्तं केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments