Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi: ‘अधिकारांसाठी लढा देण्याची जबाबदारी, संविधानावर आक्रमण झाल्यास..’, विरोधी पक्षनेते राहुल...

Rahul Gandhi: ‘अधिकारांसाठी लढा देण्याची जबाबदारी, संविधानावर आक्रमण झाल्यास..’, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गॅरंटी

[ad_1]

एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशातील जनतेला, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला कुणीतरी विचारले की, माझ्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा अर्थ काय होतो? त्यावर मी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणजे तुमचा आवाज आहे. तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत, तुमचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या विरोधी पक्षनेते पदाच्या माध्यमातून लोकसभेत मांडेन. देशातील गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्ग, अल्पसंख्यक,  शेतकरी,  कामगार सर्वांसाठी संविधान मोठी शस्त्र आहे, त्याचे रक्षण केले जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments