Mumbai Local: मुंबई लोकल आणखी वेगाने धावणार; टिळक नगरहून पनवेल गाठण्यास घेणार आता ‘इतका’ वेळ

0
23
Mumbai Local: मुंबई लोकल आणखी वेगाने धावणार; टिळक नगरहून पनवेल गाठण्यास घेणार आता ‘इतका’ वेळ


मध्य रेल्वेवर दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान १८८ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर ७९ गाड्या धावतात. सीएसएमटी-पनवेल दरम्यान प्रवास करण्यासाठी ८० मिनिटे आणि सीएसएमटी-बेलापूर दरम्यान ६५ मिनिटे लागतात. सुरुवातीच्या प्रस्तावात १०५ किमी प्रतितास वेग वाढवण्याची सूचना करण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव जास्तीत जास्त ९५ किमी प्रतितास वेगासाठी मान्यता देण्यात आली. मध्य रेल्वेचे प्रमुख पीआरओ स्वप्नील निला म्हणाल्या की, ” मध्य रेल्वेने मंगळवारपासून हार्बर लाइनसाठी नवीन वेग मर्यादा लागू करण्यास सुरुवात केली आहे.”



Source link