NEET Paper Leak : ‘नीट’ पेपर फुटीचे लातूर कनेक्शन; दुसरा शिक्षक ताब्यात! ५ लाखांत झाल्या होत्या डील

0
38
NEET Paper Leak : ‘नीट’ पेपर फुटीचे लातूर कनेक्शन; दुसरा शिक्षक ताब्यात! ५ लाखांत झाल्या होत्या डील


अटकेत असलेला आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण याला २ जुलैपर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, केंद्र प्रमुखाने त्याच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाट सील केले असून, कामाचा पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे दिला आहे. २० जूनपासून पठाण शाळेवर गैरहजर असताना २० व २१ जून रोजी मस्टरवर स्वाक्षरी केली आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला आहे. दरम्यान, अटकेसंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.



Source link