laxmichya Paulanni: अद्वैतने कलाची मागितली माफी, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत रंजक वळण

0
27
laxmichya Paulanni: अद्वैतने कलाची मागितली माफी, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत रंजक वळण

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. सतत भांडणारे कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या जवळ येणार असल्याचे दिसत आहे. ते पाहण्यासाठी प्रेक्षक हे मालिकेच्या पहिल्या दिवसापासून आतुर आहेत. आता अखेर तो क्षण आला आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Source link