Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रPimpri Chinchwad Crime:शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन...

Pimpri Chinchwad Crime:शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन केलं अपहरण, पिंपरीतील घटना

[ad_1]

दरम्यान, काही दिवसांनंतर कामासाठी पीडित महिला ही पुन्हा पुण्यात आली. तिने पिंपरीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम सुरू केले. याची माहीती ही पतीला समजली. दरम्यान, सासरची मंडळी ही पीडिटेला भेटण्यासाठी आग्रह करू लागले. १९ जून रोजी सर्व जण घटस्फोटाचे कागद पत्र घेऊन पडितेला भेटण्यासाठी गेले. यानंतर त्यांनी तिला सोबत चालण्याचा आग्रह केला. तिला विश्वास बसावा म्हणून त्यांनी तिच्या मित्राला देखील सोबत घेण्यास सांगितले. मात्र, काही अंतरावर गेले असता, त्यांनी पत्नीच्या मित्राला गाडीतून काढून टाकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments