Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रAlibaug Drown News: अलिबाग तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, नातेवाईकांचा...

Alibaug Drown News: अलिबाग तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हाके आणि शुभम बाला अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोन्ही मुले पोहायला गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. या घटनेनंतर जिल्ह्यातून विविध बचाव बथकांचे पाचारण करण्यात आले. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले. तर, शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments