Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

[ad_1]

अनेक कलाकारांनी सोडली मालिका

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जरी चर्चेत असली तरी गेल्या काही दिवसांपासून कलाकार हे सोडून जाताना दिसत आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकर, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता आणि आता गोलीने देखील मालिका सोडल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments