Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशChenab Rail Bridge : आयफेल टॉवरहून उंच ब्रीजवरून धावणार भारतीय रेल्वे! चाचणी...

Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरहून उंच ब्रीजवरून धावणार भारतीय रेल्वे! चाचणी यशस्वी, कधीपासून सुरू होणार रेल्वे सेवा?

[ad_1]

१,३१५ मीटर लांबीचा हा पूल एका मोठ्या प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचे उद्दीष्ट भारतीय रेल्वेची काश्मीर खोऱ्यात कनेक्टीव्हीटी वाढवणे आहे. उत्तर जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ व खडतर भूभागामुळे या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. डिसेंबर २००४ मध्ये या प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आणि मार्च २०२३ पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments