‘लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार’ बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला…

0
26
‘लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार’ बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला…

Honor Killing : ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे भाऊ नाराज होता. आरोपीने बहिणीच्या सासरी जाऊन तिची हत्या केली.

Source link