Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रJarange Patil : ओबीसी आंदोलनाबाबत जरांगे पाटलांनी व्यक्त केला वेगळाच संशय; केलं...

Jarange Patil : ओबीसी आंदोलनाबाबत जरांगे पाटलांनी व्यक्त केला वेगळाच संशय; केलं मोठं वक्तव्य, म्हणाले..

[ad_1]

जरांगे पाटील म्हणाले,आम्ही जसे आंदोलन करत आहोत,तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही,रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं,आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू. मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही,ते आमचे विरोधक नाहीत,एससी एसटी आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही. आम्ही ओबीसीमधून आरक्षण घेणार,असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments