Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रNarayan Rane : नारायण राणेंची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची ठाकरे...

Narayan Rane : नारायण राणेंची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी

[ad_1]

नारायण राणे यांचे पुत्र भाजप आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, ‘जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचे आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही, अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली असल्याचा उल्लेखही नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments