Friday, September 18, 2026
Homeमनोरंजन‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद; ५०हून कमी...

‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद; ५०हून कमी लोकांमध्ये होणार सोहळा!

[ad_1]

हळदीचा सोहळा कधी आणि कुठे होणार?

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा हळदी सोहळा २० जून रोजी पार पडणार आहे. सोनाक्षीचा हळदी सोहळा तिच्या वांद्रे येथील राहत्या घरी पार पडणार आहे. या समारंभात जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, या सोहळ्याला ५०पेक्षा कमी लोक उपस्थित राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments