[ad_1]
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पहिला सीझन खूप मजेदार होता, पण आता तो लवकरच संपणार आहे. कपिलच्या शोचा पहिला सीझन या महिन्यात २२ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे कपिलचा शो पुन्हा पाहण्याची संधी मिळणार नाही की, नाही या विचाराने प्रेक्षकांची निराशा झाली होती. पण, यादरम्यान सुनील ग्रोव्हरने चाहत्यांना खूश करण्यासाठी बातमी दिली आहे. सुनील ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे, त्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
[ad_2]
Source link
