Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Police: महाराष्ट्रात ११३६ कॉन्स्टेबल पदांसाठी ५६ हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या...

Maharashtra Police: महाराष्ट्रात ११३६ कॉन्स्टेबल पदांसाठी ५६ हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

[ad_1]

Maharashtra Recruitment: महाराष्ट्रामध्ये एक हजारांहून अधिक कांस्टेबल पदांसाठी भरती मोहिम लवकरच सुरू होणार आहे. ही भरती ठाणे, पालघर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि नवी मुंबई पोलीस युनिटसाठी केली जाणार आहे. एका एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १९ जून २०२४ या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, ज्यात एकूण १ हजार १३६ पदे भरली जाणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments