Saturday, September 19, 2026
Homeदेश-विदेशUnion Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 चा अर्थसंकल्प जुलैअखेर...

Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 चा अर्थसंकल्प जुलैअखेर करणार सादर

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील प्रमुख धोरणात्मक प्राधान्यक्रमांमध्ये कृषी क्षेत्रातील तणावाचा सामना करणे, रोजगार निर्मिती, भांडवली खर्चाची गती कायम ठेवणे आणि वित्तीय बळकटीकरणाच्या मार्गावर राहण्यासाठी महसुली वाढीला चालना देणे यांचा समावेश असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments