Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video : 'नोकरी मिळाली नाही, तर लहानपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार...

Viral Video : ‘नोकरी मिळाली नाही, तर लहानपणीच्या प्रेयसीशी लग्न करू शकणार नाही’; अनोखं जॉब अ‍ॅप्लिकेशन व्हायरल

[ad_1]

दीपाली बजाज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या कंपनीत नोकरीसाठी एकाने केलेला अर्ज शेअर केला आहे. या अर्जाचा स्क्रीनशॉट त्यांनी एक्सवर ट्विट केला आहे. नोकरी मिळावी यासाठी अर्जदाराने अर्जात लिहिले होते की, त्याला या नोकरीची खूप गरज आहे. कारण त्याला त्याच्या बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करायचे आहे. त्याने अर्जात लिहिले की, “माझ्या बालपणीच्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी मला ही नोकरी हवी आहे.” त्याने पुढे लिहिले आहे की, जर त्याला ही नोकरी मिळाली नाही तर त्याच्या प्रेयसीचे वडील त्याला मुलीशी लग्न करू देणार नाहीत. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, लग्नाआधी नोकरी लागायला हवी, जर असे झाले नाही तर ते त्यांच्या मुलीशी त्याचे कधीही लग्न होऊ देणार नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments