Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रRavindra Waikar: खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमके कारण काय?

Ravindra Waikar: खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमके कारण काय?

[ad_1]

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रियेदरम्यान फोन, लॅपटॉप, टॅबलेट, संगणक आणि कॅल्क्युलेटर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तरीही गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात एक व्यक्ती फोनचा वापर करताना आढळले. तहसीलदारांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून शिंदे गटाचा उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पांडिलकर असल्याची माहिती समोर आली. यानंतर वनराई पोलिसांनी मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments