Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Police Suicide: दररोज पत्नीशी भांडण, कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या; मुंबईतील घटना

Mumbai Police Suicide: दररोज पत्नीशी भांडण, कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या; मुंबईतील घटना

[ad_1]

Mumbai Police Suicide News: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारने शुक्रवारी (१४ जून २०२४) रात्री सायन येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना मयत हवालदाराच्या खिशात सुसाईट नोट सापडली, ज्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले. पत्नीशी दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून हवालदाराने आपली जीवनयात्रा संपवली, असे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments