Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनबॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, 'मुंज्या' चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!

बॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, ‘मुंज्या’ चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!

[ad_1]

‘मुंज्या’ चित्रपटाविषयी

‘मुंज्या’ या चित्रपटात VFXचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. आयएमडीबीने या चित्रपटाला १० पैकी ७.२ रेटिंग दिली आहे. तसेच या चित्रपटात शरवरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज हे कलाकार दिसत आहेत. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. येत्या काळात चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच चित्रपटाने २० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे. चित्रपट ५० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments