Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशNitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली! पाटण्यातील मेदांता रुग्णालयात...

Nitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली! पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल

[ad_1]

दरम्यान, एनडीएने भरघोस यश मिळाल्यावर त्यांनी नितीश कुमार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एडीएचा एक महत्त्वाचा घटक म्हणून, त्यांनी त्यांचा पक्ष जेडीयू आणि केंद्र सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात त्यांनी अनेकवेळा दिल्ली वारी देखील केल्या. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments