Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रShina Bora Murder : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, मृतदेहाचा सांगाडाच...

Shina Bora Murder : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, मृतदेहाचा सांगाडाच गायब

[ad_1]

Sheena Bora Murder Case : मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या हत्याकांडातील एक महत्त्वाचा पुरावा गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी या प्रकरणाची माहिती मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टातदिली आहे. पोलिसांनी पुरावा म्हणून जो सांगाडा शीना बोराचा (Sheena Bora) म्हणून जप्त केला होता,तो सांगडा आणि हाडं गायब झाली आहेत. २०१२ मध्ये शीना बोराची हत्या केल्यानंतर त्याचवर्षी पोलिसांनी हा सांगाडा पुरावा म्हणून जप्त केला होता. सरकारी वकिल सी. जे. नंदोडे यांनी याबाबत विशेष सीबीआय कोर्टात हा सांगडा सापडला नसल्याची माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments