[ad_1]
पात्रता फेरीच्या क्रमवारीत चीन आघाडीवर
भारतीय संघाने १ हजार ९७८ गुणांची कमाई केली. पात्रता फेरीच्या क्रमवारीत चीन (१ हजार ९९६ गुण), आघाडीवर आहे. तर, जपान (१ हजार ९९१), स्पेन (१ हजार ९९०) आणि चायनीज तैपेई (१ हजार ९८२) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करून पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवेल, अशी अपेक्षा आहे.
[ad_2]
Source link
