Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur News : नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरणाला नवा टर्न! बड्या...

Nagpur News : नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरणाला नवा टर्न! बड्या काँग्रेस नेत्याचं नाव आलं समोर

[ad_1]

नागपुरातील श्रीमंत व्यक्ति असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार हे २२ मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ एका भरधाव कारने त्यांना धडक दिली होती. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात हा खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची हत्या क्लास वन अधिकारी असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी अर्चना पुट्टेवार, आरोपी प्रशांत पार्लेवार, सचिन धार्मिक, सार्थक बागडे, नीरज नीमजे आणि पायल नागेश्वर या पाचही आरोपींना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments