
हायरार्की
जर तुम्हाला कोरियन चित्रपट किंवा मालिका पाहण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी नेटफ्लिक्सवर ‘हायरार्की’ नावाची एक नवीन वेब सीरिज आली आहे, ती नक्की पाहू शकता. रोह जेओंग-ई, ली चे-मिन, किम जे-वोन, जी हे-वोन आणि ली वॉन-जंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजची कथा खूपच मनोरंजक आहे.