Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनराखी सावंतला बळजबरी चुंबन ते डॉक्टरला दिलेली थप्पड! गायकच नाही काँट्रोव्हर्सी किंग...

राखी सावंतला बळजबरी चुंबन ते डॉक्टरला दिलेली थप्पड! गायकच नाही काँट्रोव्हर्सी किंग आहे मिका सिंह!

[ad_1]

डॉक्टरांवर उचलला हात

मिका सिंह आणि वाद हे समीकरण तसे जुनेच आहे. एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायकाने एका डॉक्टरला थप्पड मारली होती, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. संगीत कार्यक्रमादरम्यान बोलत असताना मिकाने अचानक त्याला थप्पड मारली होती. रिपोर्ट्सनुसार, मिकाने डॉक्टरला एवढ्या जोरात चापट मारली की, त्याच्या कानाचा पडदाही फुटला. या प्रकरणी अनेक डॉक्टर गायकाच्या विरोधात उभे राहिले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments