Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMunjya : 'मुंज्या' चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Munjya : ‘मुंज्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Munjya : ‘मुंज्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

[ad_1]

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. स्त्री या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. दोन दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments