Sunday, August 16, 2026
Homeक्रीडाSunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा...

Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय

Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय

[ad_1]

क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली

वर्षानुवर्षे अनेक प्रतिभावान फुटबॉलपटू जन्माला आले असले तरी दुसरा कोणी भाईचुंग भुतिया किंवा सुनील छेत्री नव्हता. मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या छेत्रीने फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर केलेले निलंबन, तेथील अधिकारी आणि प्रशिक्षकांवरील लैंगिक छळाचे आरोप, भ्रष्टाचार आणि गटबाजी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments