Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनProducer Raaj Grover Dies:'ताकद' चित्रपटाचे निर्माते राज ग्रोवर यांचे निधन, परदेशात घेतला...

Producer Raaj Grover Dies:’ताकद’ चित्रपटाचे निर्माते राज ग्रोवर यांचे निधन, परदेशात घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

राज ग्रोवर यांच्या कामाविषयी

राज ग्रोवर यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्माती केली. यामधील ‘ताकद’ या चित्रपटाची विशेष चर्चा रंगली. या चित्रपटात विनोद खन्ना, परवीन बाबी आणि राखी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटानंतर त्यांनी त्रिलोक मलिक यांच्यासोबत ‘आर्या’ चित्रपटाची निर्मिती केली. तसेच ‘ठिकाणा’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अनिल कपूर, अमृता सिंह आणि स्मिता पाटील या कलाकारांनी काम केले होते. काही दिवसांपूर्वी राज ग्रोवर यांचे ‘द लेजेंड्स ऑफ बॉलिवूड’ हे पुस्तक प्रकाशित केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments