“दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट…”, ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?

0
23
“दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट…”, ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?


मराठी मालिकांची शीर्षकगीते ही कायमच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतात. ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’ आणि इतर काही मालिका प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. आता यामध्ये आणखी मालिका सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘अंतरपाट’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे शीर्षकगीत नुकताच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.



Source link