Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनफायर कपल!'श्रीवल्ली' रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!

फायर कपल!’श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!

फायर कपल!’श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!

[ad_1]

या गाण्याच्या कमेंट सेक्शन चाहत्यांनी दोघांवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका उत्साही चाहत्याने लिहिले की, ‘अल्लू+रश्मिका=ब्लॉकबस्टर जोडी❤️❤️❤️”, तर दुसऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, “या चित्रपटात पुष्पा भाऊ आणि श्रीवल्ली फायर कपल दिसत आहेत.” आणखी एका इंटरनेट युजरने लिहिलं की, “पुष्पा + श्रीवल्ली = गूसबंप्स गॅरंटी”, तर अनेकांनी त्यांना ‘सुपरहिट जोडी’ असं संबोधलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments