Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनअक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत रोमँटिक ट्रॅक

अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत रोमँटिक ट्रॅक

[ad_1]

(2 / 5)

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपतीचा वाढदिवस साजरा होतोय. अक्षरा अत्यंत प्रेमाने त्याला शर्ट गीफ्ट देते, त्याला औक्षण करते. दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळायचं म्हणून सगळी तयारी केलेय.  तिने सुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणलंय. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments