Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनहेमा मालिनी ते रवि किशन; ‘या’ कलाकारांनी निवडणूक तर जिंकलीच पण मनोरंजन...

हेमा मालिनी ते रवि किशन; ‘या’ कलाकारांनी निवडणूक तर जिंकलीच पण मनोरंजन विश्वातही दबदबा ठेवला कायम!

[ad_1]

सनी देओल

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने २०१९च्या निवडणुकीत राजकीय प्रवासाला सुरुवात केली. या अभिनेत्याने पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि खासदार बनला होता. अभिनेता चित्रपटांमध्ये भरपूर सक्रिय आहे. परंतु, गेल्या वर्षी त्याने जाहीर केले होते की, तो २०२४ची निवडणूक लढवणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments