Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनहुबेहूब शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रेयसीसारखी सारखी दिसते सोनाक्षी सिन्हा! रीना रॉयची मुलगी...

हुबेहूब शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रेयसीसारखी सारखी दिसते सोनाक्षी सिन्हा! रीना रॉयची मुलगी म्हणताच अभिनेत्री म्हणाली…

हुबेहूब शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रेयसीसारखी सारखी दिसते सोनाक्षी सिन्हा! रीना रॉयची मुलगी म्हणताच अभिनेत्री म्हणाली…

[ad_1]

मी माझ्या आईसारखीच दिसते!

२०१३मध्ये एका मुलाखतीत जेव्हा सोनाक्षी सिन्हाला तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले की, त्यावेळी तिचा जन्मही झाला नव्हता. ती मोठी होत असताना तिला याची कल्पना आली. यासाठी मी माझ्या वडिलांना सुळावर चढवू शकत नाही, असे सोनाक्षी म्हणाली होती. तर, रीना रॉयला भेटल्यावर सोनाक्षी म्हणाली होती की, ‘मला वाटते की, मी माझ्या आईसारखीच दिसते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments