Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनआर माधवनला अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! वाचा अभिनेत्याबद्दल...

आर माधवनला अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! वाचा अभिनेत्याबद्दल भन्नाट गोष्टी…

[ad_1]

माधवनला सैन्यात भरती व्हायचे होते!

एक काळ असा होता की भौतिकशास्त्र आणि गणितात कमी गुण मिळाल्याने आर माधवनला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, खूप मेहनत करून त्याने कोल्हापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली आहे. तसेच, त्याने सांस्कृतिक राजदूत म्हणून कॅनडामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कारही मिळाला आहे. माधवनने नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे प्रशिक्षणही घेतले आहे. माधवनला सैन्यात भरती व्हायचे होते. पण, तो त्यावेळी अपेक्षित वयोमर्यादेपेक्षा ६ महिन्यांनी लहान होता. अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्याने व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्गही घेतले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments