
कोणते कलाकार दिसणार?
“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती सोनाई फिल्मसने केली आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: ‘इंडियाज बेस्ट डान्सर ४’साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार








